एक होता कार्व्हर सारांश – प्रेरणादायी पुस्तक परीक्षण (मराठी) पुस्तकपरिचय book review in Marathi

   जगात काही माणसं आपल्या कर्तुत्वाने इतिहासाचा चेहराच बदलून टाकतात. ‘एक होता कार्व्हर’ हे लेखिका वीणा गवाणकर यांच एक प्रभावी मराठी चरित्रात्मक पुस्तक अशाच एका विलक्षण व्यक्तिमत्वाची गाथा सांगतं.  जी काळोख्या गुलामीतून प्रकाशाकडे झेप घेते. यामध्ये अमेरिकेतील महान कृषी शास्त्रज्ञ George Washington Corver यांच्या जीवनकहानीचा थरारक प्रवास मांडलेला आहे.

एक होता कार्व्हर सारांश  – प्रेरणादायी पुस्तक परीक्षण (मराठी) पुस्तकपरिचय book review in MarathiBook review in Marathi
एक होता कार्व्हर सारांश  – प्रेरणादायी पुस्तक परीक्षण (मराठी) पुस्तकपरिचय book review in Marathi

गोष्ट पैशापाण्याची Motivational book in Marathi प्रेरणादायी पुस्तक by Prafulla Wankhede

 गोष्ट पैशापाण्याची' : अर्थसाक्षरतेचा 'प्रफुल्लप्रवास

          प्रत्येक मराठी घरात ज्याची अनेक पारायणे व्हावीत, समूहवाचन व्हावं, यातील प्रत्येक लेखावर चर्चा करावी, विशेष प्रसंगी भेट म्हणून द्यावं, असं पुस्तक म्हणजे  ‘गोष्ट पैशापाण्याची.’

गोष्ट पैशापाण्याची Motivational book in Marathi प्रेरणादायी पुस्तक by Prafulla Wankhede
गोष्ट पैशापाण्याची Motivational book in Marathi प्रेरणादायी पुस्तक by Prafulla Wankhede

लोकप्रभा दिवाळी अंक 2023 Lokprabha Diwali Ank 2023 Marathi Diwali Ank 2023 Review In Marathi

     गिरीश कुबेर यांनी संपादित केलेला यंदाचा लोकप्रभा दिवाळी अंक वेगवेगळ्या विषयांना स्पर्श करणारा आहे. एकच विषय घेण्यापेक्षा एकाच अंकात विविध विषयावर त्या विषयातील जाणकार लोकांनी केलेले लिखाण वाचायला मिळते. त्यामुळे हा अंक म्हणजे दिवाळीच्या फराळा सोबत वैचारिक लिखाणाची मेजवानी आहे.

     संपादक या नात्याने अंकाला गिरीश कुबेर यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेत ते म्हणतात की, " एका लेखात कुठलाही विषय परिपूर्ण होऊ शकत नाही, परंतु एक लेख त्या विषयाची जिज्ञासा निर्माण करू शकते." गिरीश कुबेर यांनी लिहिलेली प्रस्तावना खास आहे. वाचतांना त्याचा अनुभव येतो. ती एकप्रकारे काव्यात्मक गद्य आहे. 

Lokprabha Diwali Ank 2023 Marathi Diwali Ank 2023 Review In Marathi
Lokprabha Diwali Ank 2023 Marathi Diwali Ank 2023 Review In Marathi

दीपोत्सव दिवाळी अंक Marathi Diwali Ank 2023 lokmat Dipotsav 2023 Review In Marathi

     'दीपोत्सव' हा लोकमतचा दिवाळी अंक. 2003 पासून सातत्याने येणाऱ्या दीपोत्सवचे हे विसावे वर्ष. यंदाचा दीपोत्सव सालाबादप्रमाणे श्रीमंत नितीमुल्ये, देखणे रूप, आणि लखलखीत आहे. त्याहीपेक्षा यंदाच्या अंकात घेतलेला विषयच खूप युनिक आहे. 'पुरुष' विषय तसा पाहायला साधा, सोपा, सर्वांना परिचित असलेला. अस असलं तरी त्याबद्दल कुणी फारसं लिहित किंवा बोलत नाही. 


Marathi Diwali Ank 2023 lokmat Dipotsav 2023
Marathi Diwali Ank 2023 lokmat Dipotsav 2023

खलील जिब्रानचे मुलांविषयी विचार आणि समरहिल शाळा khalil jibran poems kavita on children aani and samarhil school book review in marathi

     “तुमची मूलं ही तुमची नसतात........” या ओळीपासून सुरु होणारी ही कविता पालकांच्या अंतर्मनाला गदागदा हलवून प्रत्येक ओळीवर विचार करायला भाग पडणारी आहे. जगप्रसिद्ध कवी खलील जिब्रान यांच्या On Children या कवितेचा मराठी अनुवाद म्हणजे जीवनाचे अंकुर. मराठीमध्ये अनुवादित झालेली ही कविता 'ए. एस. नील' यांनी लिहिलेल्या नीलची शाळा ‘समरहिल’ या पुस्तकात घेतली आहे.

khalil jibran poems kavita on children and samarhil school book review in marathi
khalil jibran poems kavita on children aani and samarhil school book review in marathi

द अल्केमिस्ट The Alchemist by Paulo Coelho book review in Marathi

     साधारण १८५ पानांचं, वजनाला एकदम हलकं असलेल, दोन ते तीन दिवसात वाचून संपवता येईल असं हे पुस्तक. परंतु याच पुस्तकाने जगभरातल्या वाचकांना आकर्षित केलं आहे. पुस्तकाची लेखणशैली साधी पण तितकीच उद्बोधक आहे. त्यामुळे ते वाचकांच्या मनाचा ठाव घेते.

वाचणाऱ्याची रोजनिशी, लेखक-सतीश काळसेकर Vachnaryachi Rojnishi by Satish kaleskar Book review in Marathi

     "वाचता वाचता आयुष्य संपाव. पण वाचन संपू नये. वाचनासाठीच का होईना पुनर्जन्म परत परत मिळावा." हे वाक्य 'सतीश काळसेकर' यांनी लिहिलेल्या वाचणाऱ्याची रोजनिशी या पुस्तकातील आहे. नव्याने वाचनाची सुरवात करणाऱ्या नवख्या वाचकांसाठी हे पुस्तक खूपच उपयुक्त आहे. वाचन म्हणजे काय असते? ते कसे व किती असू शकते? याचा सारासार विचार मन व्यापून टाकतो. काळसेकारांच्या या पुस्तकाला 2013 चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे.

    .

Vachnaryachi Rojnishi by Satish kaleskar Book review in Marathi
Vachnaryachi Rojnishi by Satish kaleskar Book review in Marathi